
१२ वी नंतर शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
वैद्यकीय प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१ ) १० वी व १२ वीची मार्कशीट / प्रमाणपत्र
२) शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला
३) नीट परीक्षेचे प्रवेश पत्र , मार्कशीट
४) रहिवाशी दाखला
५) राष्ट्रीयत्वाचा दाखला
६) आई वडिलांचा उत्पन्नाचा दाखला किवा फॉर्म न. १६
७) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते.
८) मुलाचे व आई वडिलांचे आधार /PAN
९) फोटोज
मागासवर्गीयांसाठीवरील खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१ ) MHCET मार्क शीट , ऑनलाईन फॉर्म प्रिंट
२ ) १० वी व १२ वीची मार्कशीट / प्रमाणपत्र
३ ) शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला
४) रहिवाशी दाखला
५) राष्ट्रीयत्वाचा दाखला
६) आई वडिलांचा उत्पन्नाचा दाखला किवा फॉर्म न. १६
७) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते.
८) मुलाचे व आई वडिलांचे आधार /PAN
९) फोटोज
मागासवर्गीयांसाठीवरील खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र 2) जात वैधता प्रमाणपत्र 3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
Infonews9 STAY SMART STAY UPDATE
१२वीनंतरप्रवेश #NEET2025 #EngineeringAdmission2025 #शैक्षणिककागदपत्रे #वैद्यकीयप्रवेश #अभियांत्रिकीप्रवेश #AdmissionDocuments #MHTCET2025 #NEETDocuments #मागासवर्गीयप्रमाणपत्रे #Infonews9 #StayUpdated #StudentsGuide